पंतप्रधानांना आवाहन कोरोना महामारीचा व त्याच्या सामाजिक-आजथिक पररणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोिना करता याव्यात म्हणून देशातील सवाित श्रीमतं १% लोकाक ं डून २% आपत्कालीन कोरोना कर वसल ू करणे. प्रति, माननीय पंिप्रधान, भारि सरकार, न्यू तिल्ली. १४ एतप्रल, २०२० ला, िेशाला सबं ोतधि करिाना, आपण ३ मे पयंि िेशव्यापी टाळे बिं ीची मिु िवाढ जाहीर के ली. आपण असा िावा के ला की, भारिाने िीन आठवडयांच्या टाळे बंिीमळ ु े प्राणघािक कोरोनाव्हायरस साथीच्या प्रसारावर आत्तापयंि जरी िाबा तमळवला असला, िरी त्याला पराभिू करण्यासाठी मिु ि वाढवण्याची आवयकयकिा होिी. आपण लोकांना अजनू जास्ि ‘संयम, िपश्चयाा आतण त्याग’ करण्याचे आवाहन के ले. कमी आजण अपरु े मदत पॅकेि िथातप, या टाळे बंिीमळ ु े जयांचे अचानकपणे रोजगार गेले आहेि, जे सध्या उपासमारीच्या मागाावर आहेि अशा लाखो लोकांवर त्याचे काय पररणाम होिील हे आपण या भाषणाि तकंवा आपल्या आधीच्या भाषणांमध्ये बोलला नाहीि. यािील बहुसंख्य लोक असंघतटि क्षेत्राि काम करिाि, जे िेशािील एकूण कायाशक्तीच्या ९३% आहेि. त्यापैकी मोठया सख्ं येन,े किााातचि १४ कोटी लोक, खपू िरू िरू च्या राजयािल्या ग्रामीण भागािून शहरांमध्ये स्थलांिररि झालेले आहेि. २४ माचाला जेव्हा पतहली टाळे बंिी झाली िेव्हा, अवघ्या ४ िासांच्या सचू नेवर, रे ल्वे, बसेस व ट्रक वाहिूक सेवा मध्यरात्रीनंिर बिं के ल्यामळ ु े त्यांना आपले सामान-समु ान बांधनू सावाजतनक वाहनांनी घराकडे परिण्यासाठी कालावधी तिलाच नाही. या पार्श्ाभमू ीवर २६ माचाला आपल्या सरकारने जाहीर के लेले मिि पॅकेज अत्यंि कमी आतण अपरु े आहे. संतवधानाच्या कलम २१ नसु ार, कें द्र व राजय/कें द्रशातसि प्रिेश सरकारांनी औपचाररक व अनौपचाररक क्षेत्रािील सवा बेरोजगार कामगारानं ा टाळे बिं ी िरम्यान आतण त्यानंिर िेखील ‘सन्मानाने जीवन’ जगण्यासाठी सवा आवयकयक गोष्टी तमळिील याची खात्री करणे बंधनकारक आहे. परंिु रोगाच्या प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी अतनयोतजि पद्धिीने लागू के ल्या गेलेल्या टाळे बंिीमध्ये आपल्या सरकारने पैसे वाचवण्याला प्राधान्य तिले. कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी सावििजनक आरोग्य यत्रं णा सशक्त करण्याचे आव्हान आपण १४ एतप्रलला तिलेल्या भाषणाि, काही आठवडयांपवू ी कोतवड-१९ च्या रुगणांसाठी शहरी भागाि के लेल्या अतिररक्त वैद्यकीय िरिुिींबाबि उल्लेख के ला. पण, सावाजतनक खचा अत्यल्प असल्यामळ ु े शहरी िसेच ग्रामीण भागािील आतण िगु ाम भागािील आतिवासी क्षेत्राि आपल्या आरोगयसतु वधा अतिशय वाईट अवस्थेि आहेि. ह्या िुःु खिायक पररतस्थिीमळु े च आपले सरकार कोरोनाग्रस्ि पीतडिांसाठी फारच कमी चाचण्या करि आहे. (२७ एतप्रलला चाचणीचा िर एक लाख लोकांमागे फक्त ४८.२ होिा, १७३ िेशांमध्ये याबाबिीि भारिाचा नंबर १४२ वा आहे). सावाजतनक आरोगयसतु वधांवरील खचा वाढवण्यासंबंधी आपले मौन आकलनापलीकडील आहे. िेशाला आत्ता अशा सतु नयोतजि रणनीिीची आवयकयकिा आहे की िेशभराि जास्ि रोग भार क्षेत्र तचतन्हि करणे आतण तिथे लक्ष कें द्रीि करून उपलब्ध असलेले सीतमि चाचण्या सातहत्य काटकसरीने वापरणे. लोकांना तशक्षा तकंवा धमकी िेऊन नव्हे िर त्यांचा तवर्श्ास आतण सहभाग प्राप्त करणे ही यशाची गरुु तकल्ली आहे. सवा प्रभातवि लोकांचे अलगीकरण करणे, वेगळे ठे वणे आतण उपचार करण्यासाठी परु े यकया सतु वधा उपलब्ध नसल्यामळ ु े प्राथतमक आरोगय कें द्र आतण उपकें द्र स्िरावर सामतू हक तवलगीकरण कक्ष ियार करावे लागिील, आतण जयांना गरज आहे अशांनाच फक्त रुगणालयाि पाठवावे. िृिीय स्िरीय आरोगयसेवांच्या ऐवजी राष्ट्ट्रीय आरोगय अतभयानाच्या पायाभिू सतु वधांच्या बळकटीकरणावर भर द्यावा लागेल. या आजाराचा प्रसार तनयतं त्रि करण्यासाठी सक्रं तमि म्हणनू ओळखल्या गेलेल्यांच्या सपं काािील लोकानं ा शोधनू काढण्याकररिा आपल्याला समाजािील अतधक लोकांना प्रतशक्षण िेणे आवयकयक आहे, आतण अशा शोधनू काढलेल्या लोकांना लक्षणे नसिील िरीही लगेचच त्यांच्या चाचण्या घेणे आवयकयक आहे. जर आपण संपकााि आलेल्यांचा तनयोतजि आतण कठोर पाठपरु ावा के ला आतण चाचणी के ली िरच टाळे बिं ीमळु े रोगाचा प्रसार कमी होऊ शकिो. अन्यथा टाळे बिं ीने तिलेली सधं ी वाया जाईल. आपले सरकार टप्पप्पयाटप्पप्पयाने टाळे बंिीचा उठाव करण्याचा तवचार करीि आहे अशा बािम्या येि आहेि. पण संपका शोधनू काढणे, चाचण्या घेण,े तवलगीकरण करणे, अलग ठे वणे आतण सहाय्यक उपचार करणे हे सवा न करिा अतनयोतजिपणे टाळे बिं ी उठवल्यास साथ पन्ु हा डोके वर काढेल. आम्ही पन्ु हा सांगिो, की टाळे बंिी हा इलाज नाही, िर कृ िीची ियारी करण्यासाठी फक्त एक पायरी आहे. जागतिक अनभु व (चीन, न्यतू झलंड आतण ि. कोररया सारख्या िेशांचा) हे िशाविो की सवा कोरोनाव्हायरस संक्रतमिांना ओळखण्यासाठी लक्षणे असोि वा नसोि, चाचण्या मोठया प्रमाणाि वाढवनू त्यानंिर त्यांचे तवलगीकरण करणे आतण त्यांची प्रकृ िी खालावल्यास त्यांच्यावर उपचारांची व्यवस्था करणे हाच व्हायरस तनयंतत्रि आतण पराभिू करण्याचा एकमेव मागा आहे. ह्यासाठी सावाजतनक आरोगयसतु वधांवरील सरकारी खचाामध्ये तनुःसश ं यपणे लक्षणीय वाढ आवयकयक आहे. कोरोना महामारी सबं जं धत अपुरा अथिसक ं ल्प : रािकीय प्राधान्यक्रम बदलण्याची गरि आहे सावाजतनक आरोगयसतु वधा पन्ु हा तजविं करण्यासाठी, आत्ता जो खचा के ला जािो त्यापेक्षा GDP च्या १.५% अतिररक्त गिंु वणक ु ीची, म्हणजे ३.४ लाख कोटी रुपयांची गरज आहे. समु ारे िोन िृिीयांश खाटा आतण ८०% व्हेंतटलेटसा खासगी रुगणालयांकडे आहेि, पण िे कोतवड १९ च्या फक्त १०% गभं ीर के सेस हािळि आहेि. कोतवड १९चा त्वररि आतण परु े सा मक ु ाबला करण्यासाठी सरकारने सवा खाजगी रुगणालये, नतसंग होम्स आतण चाचणी प्रयोगशाळा िाब्याि घेण्याची गरज आहे. टाळे बंिी हळूहळू उठवली गेली िरीही लोकांना तकत्येक मतहने आतथाक संकट, अन्न असरु तक्षििा आतण सगळ्याि महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारी ह्याला िोंड द्यावे लागणार आहे. िेशभरािील सवा गरजू कुटुंबांना (अिं ाजे २० कोटी कुटुंब) सरकारने त्यांच्याकडे रे शनकाडा व आधारकाडा आहे की नाही याची पवाा न करिा तकमान आवयकयक रे शन आतण इिर गरजेच्या वस्िू आतण प्रत्येक कुटुंबाला िर मतहन्याला ४००० रुपये आतथाक सहाय्य िेण्याची गरज आहे. जर हा आधार तकमान िोन मतहने तिला गेला िर यासाठी सरकारला समु ारे २.४ लाख कोटी रुपये खचा येणार आहे. याव्यतिररक्त, अथाव्यवस्था सावरण्यास सरुु वाि होईपयंि स्थलांिररि लोक गावाकडेच राहिील; िे परि शहरांमध्ये स्थलांिररि होईपयंि सरकारला मनरे गामध्ये लोकांना रोजगार िेण्याची िरिूि वाढवावी लागेल. यातशवाय अाापल्या सरकारला सवा छोटया शहरांसाठी िरी त्याच धिीवर ‘शहरी रोजगार हमी योजना’ सरू ु करावी लागेल. हे सवांसाठी प्रस्िातवि मिि पॅकेजमध्ये लक्षणीय वाढ करण्याची आवयकयकिा आहे—सध्याच्या १.७ लाख कोटी (यापैकी अधी रक्कम िर अथासंकल्पािील िरिूिींना नवीन वेष्टनाि बांधनू आणली आहे) रुपयांवरून कमीिकमी १० लाख कोटी रुपये. अजतश्रीमंतांना आवाहनः ‘सयं म, तपश्चयाि आजण त्याग’ करा, घटनेचे अनुसरण करा अति-श्रीमंिांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोनाकर लावनू आपले सरकार आवयकयक तनधी सहज गोळा करू शकिे. ऑक्सफॅ म व क्रतडट ससु ीच्या अहवालानसु ार, िेशािील सवााि श्रीमंि १% लोकांकडे २०१९ साली ३८१ लाख कोटी रुपयांची संपत्ती होिी. त्यांच्या संपत्तीमध्ये २५% तवकास िर गृहीि धरला, िर २०२० मध्ये त्यांची सपं त्ती ४७६ लाख कोटी रुपये झाली असेल. अति श्रीमंिांच्या संपत्तीवर आपत्कालीन उपाय म्हणनू नाममात्र २% जरी संपत्ती कर लावला िरी सरकारला त्यािून ९.५ लाख कोटी रुपये अतिररक्त उत्पन्न तमळे ल—आतण वर सतू चि के लेल्या सवा उपायांसाठी परु े से पैसे उपलब्ध होिील. २% सपं त्ती कर लावण्याचा प्रस्ताव राज्यघटनेच्या ननर्देशांनसु ार आहे. कलम ३८(२) सांगते - “उत्पन्नातील असमानता कमी करा”; आनि कलम ३९ (c) सांगते - “संपत्तीचे एकीकरि होईल अशा पद्धतीने आनथिक व्यवस्था चालवू नये . . ." म्हिनू च, आमचा प्रस्ताव स्वीकारताना आपि फक्त राज्यघटनेची अत्यावश्यक अमं लबजाविी कराल आनि "आम्ही भारतातील लोक" यांच्या वतीने १४ एनप्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपिि के लेल्या श्रद्धांजलीला नवश्वसनीयता नमळेल. आम्ही पन्ु हा एकिा १४ एतप्रलला आपण के लेल्या भाषणाकडे आपले लक्ष वेधू इतच्छिो जयामध्ये आपण िेशािील सवा लोकांना आवाहन के ले की िेशाि पसरलेल्या कोरोनाव्हायरस महामारीचा पराभव करण्यासाठी ‘सयं म, िपश्चयाा आतण त्याग’ करावा लागेल. किातचि या भावतनक आवाहनानसु ार, तवत्त मत्रं ालयाने, कें द्र सरकारी कमाचाऱयांचा महागाई भत्ता व कें द्र सरकारच्या तनवृत्तीवेिनधारकांची महागाई मिि १८ मतहन्यांसाठी गोठवण्याचा िसेच एक वषाासाठी सरकारी कमाचाऱयांचा िर मतहन्याला एक तिवसाचा पगार कापण्याचा तनणाय घेिला आहे. आम्ही तवर्श्ास ठे वू इतच्छिो की आपल्या आवाहनामध्ये पवू ी नमिू के लेले अति-श्रीमिं ही (१% सवााि श्रीमंि)—िे िेखील ु े—असिील. पण, मागील पररच्छे िांमधनू स्पष्ट होिे की हे आवाहन फक्त तवशाल असंघतटि क्षेत्र,ं इिर तनम्न भारिाचे नागररक असल्यामळ मध्यमवगा, िसेच शासकीय कमाचारी यांच्यासाठी आहे, जे लोकसंख्येच्या ८५% पेक्षा जास्ि आहेि. कोरोना महामारीला हरवण्यासाठी अब्जाधीशांनी छोटासा खारीचा वाटा उचलावा व आपल्या संपत्तीच्या फक्त २% िेशासाठी त्याग करावा असा प्रस्िाव सरकारने न करण्याचे कोणिेही कारण नाही (कें द्रीय कमाचाऱयानं ा महागाई भत्ता गमावण्या व्यतिररक्त त्यांच्या वातषाक संपत्तीच्या ३% त्याग करायला सांतगिला आहेच की)! नाहीिरी, अति-श्रीमंिांची प्रचंड संपत्ती सामान्य माणसाच्या "घामाच्या पैशा" (महात्मा फुले यांच्या शब्िाि) मधनू च िर जमवली आहे. आम्ही खाली सही करणारे आपणांस उद्युक्त करतो की, कोरोनासाथीमुळे मानवतेवर उभे ठाकलेल्या सक ं टाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ताबडतोब देशातील सवाित श्रीमतं एक टक्का लोकांवर २% आपत्कालीन कोरोनाकर लावायला
Enter the password to open this PDF file:
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-