दशरथ माांझी याांची प्र े रणादायी कथा | Motivational Story of Dashrath Manjhi प्र े मात येवढी अफाट शक्ती असते की , माणसाला होत् याचं नव् हतं होतं आणण राजाचं रंकही बनवू शकते. प्र े म जसे तूमचा उध् दार करते तसाच तो तूमचा ववनाशही करते. पण आता आपण प्र े माची अशी पावरफ ु ल कथा बघणार आहोत ज् याला या जगात तोड नाही. आणण ही प्र े मकथा काही दंतकथा नाही. तर ही प्र े मकथा ख - या आयुष् यावर आधारलेली कथा आहे. ही कथा का म् हणून वाचायची हे जाणून घेण् यासाठी हे दोन शब् द वाचा. तूम् ही फारच सुंदर आहात , तूमचे चांगले चालले आहे. मनात नेहमी आनंद आणण जीवनात सुखाचे ददवस येत आहेत. हे वाचायला फारच सुखदायी वाटत आहे. परंतु प्र त् येक वेळी असे घडत नाही. मनात आणण जीवनात दु:ख येतो. काय करावं सुचत नाही. नैराश्याने जीवन ववष्कळीत झाल्यासारखे वाटते . मग काय करायचं. ही दशरथ मांझी यांची प्र े रणादायी प्र े मकथा एकदा वाचून बघा. आयुष् यात प्र े मववयोगानंतर रडत न बसता , हारून न जाता ककती अफाट , ककती प्र चंड का यय करता येतं हे समजून येईल. दशरथ मांझी यांच्या कथेवर अनेक चचत्रपट , डॉक् युमेंटरी सुध् दा तयार झालेल् या आहेत. असं काय आहे यांच्या प्र े मकथेत नक्की वाचा . ही प्र े मकथा तूम् हाला आयुष् याचा नवा धडा शशकवून जावू शकते. Motivational Story of Dashrath Manjhi | दशरथ माांझी याांची प्र े रणादायी कथा भारतातील जाततव् यवस् थेतील सवायत खालच् या दजायच् या मुसहर/भुईया क ु टुंबात दशरथ मांझी यांचा जन्म 14 जानेवारी 1934 रोजी झाला होता. ते तरु ण वयात असतांनाच घरातून पळून गेले आणण धनबाद येथील कोळसा खाणीत काम करू लागले . नंतर ते आपल्या जन्मगाव गे हलौर येथे परत आले आणण फाल् गुनी (ककंवा फागुनी) देवीशी लग्न क े ले . एक े ददवशी त् यांची पत्नी काही कारणाने जखमी झाली . गावात दवाखाना नाही , डॉक्टर नाही . तेव्हा गावाबाहेरच्या 55 ककमी दुर असलेल् या डॉक् टरकडे नेण् याचे ठरववले. परंतु वाटेतच त् याच् या पत् नीचा मृत् यू झाला. (दशरथ मांझी यांच् या पत् नीच् या मृत् यू ववषयी ववववध कारणे सांगीतले जातात परंतु मुख् य कारण म् हणजे वेळेवर उपचार न झाल् याने तीचा मृत् यू झाला.) गावालगत असलेला पहाड नसता तर आपण आपल् या बायकोला डॉक् टरकडे लवकर नेवून वाचवू शकलो असतो. ही गोष्ट दशरथ मांझी यांच्या मनाव र फार मोठा परीणाम करून गेली . आणण त् यांनी आपल् या प्र ीय पत् नीच् या मृत् यूनंतर त् या पहाडीला फोडून जवळचा रस् ता तयार करण् याचे प्र चंड काम हाती घेण्याचे ठरववले . यावेळी लोकांनी त् यांना मुखायत काढलेही. तर काही लोकांनी त् यांना जेवण आणण अवजारे घेण्यास मदतही क े ली . पहाड कोरण् यामागे भववष् यात क ु णावर त् यांच् यावर जे बेतले ते बेतू नये आणण उपचाराअभावी त् यांच् या बायकोप्र माणे इंतरांचा जीव जावू नये हा उदात्त हेतू होता. ही कथा वाचा एक शेवटचा प्र यत्न | Moral Story in Marathi ही कथा वाचा राजाचे चचत्र | Moral Story in Marathi टेकडी फोडण्याची जजद्द येवढी प्र खर होती की , त् यांनी आपल् या आयुष् यातील 22 वषय टेकडी तोडण्यास खची घातले . आणण 1960 ते 1982 या कालावधीत त् यांनी एकटयां नी तनव्वळ हाथोडी आणण छीन् नीच् या सहाय् याने पहाड खोदून 110 मीटरचे लांब , 7.7 मीटर खोल आणण 9.1 मीटर रू ं द रस्ता तयार क े ला . त् यांनी तयार क े लेल् या मागायमुळे गया जजल् ् यातील अत्र ी आणण वजीरगंज सेक् टरमधील अंतर 55 ककमीवरून 15 ककमीपयंत कमी झाले. सुरू वातीय त् यांच् या प्र यत्नांची णखल्ली उडवली गेली तरी , दशरथ मांझीच् या कायायमुळे गेहलौर गावातील लोकांचे जीवन आता सोपे झाले आहे. 17 ऑगस्ट 2007 मध्ये वयाच्या 73 वया वषी त् यांच् या मृत् यूनंतर त् याचे गाव आणण वजीरगंज आणण अत्री आणण गया दरम्यानचे सरकारमान्य रस्ते बांधले गेले त् यां च् या कायायची दखल घेत आज त् यांनी कोरलेल्या पहाडी मागायला दशरथ मांझी मागय हे नाव देण्यात आलेले आहे , तसेच त् यांची समाधी पहाडी रस्त्याजवळ बांधली गेलेली आहे दशरथ मांझी यांना Mountain Man पवयत पुरू ष या नावानेही ओळखले जाते , तसेच त् यांच्या आयुष् यावर चचत्र पट तयार झालेले आहेत. बबहार शासनाने त् यांच्या नावाने डाक टीकीटही काढली गेलेली आहे. अशाच प्र े रणादायी कथा करीता आमच्या www.marathipoints.com या वेबसाईटला भेट देत राहा.